मनातल प्रेम
कसल्या-बसल्या एकांतात एकाचा अंत होतोय
संतांच्या भूमितला साधा माणूस एकदम संथ होतोय
विचारांच्या कुंपणातल्या चारयावाचून कुंपण खातोय
वैभावातल्या दिनाला तुज्या मुळेच तर सुदैव लाभतंय
तारकांच्या जगण्याला तार्यांच तोरण लाभतंय
मनासारखं जगण्याला मनातलाच प्रेम लागतंय

khupach chan ....
ReplyDeleteमनासारखं जगण्याला मनातलाच प्रेम लागतंय