Pages

Popular Posts

Monday, December 6, 2010

चारोळी

चंद्र!चे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल,
माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल,
पण माझ्या मनाच काय करू…
ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..





त्याच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ...
त्याच्यावर खरे प्रेम केले
हे त्याला पटवून कसे देऊ.....
 
 
 
डोळ्यातले अश्रू  पुसू शकते ,
मनातले अश्रू  पुसू कसे,
तुज्यावर आकंठ प्रेम करणार्‍या…
या जिवाला तुझ्या पासून दूर ठेवू कसे…
 
 
 
तुला  मिळाले  सर्व  काही.
म्हणजे  बाकीचे  कोणीच  नाहीत.
वरच्याचा  आहे  न्याय  आगळा.
प्रत्येकात  वसतो  गुण  वेगळा.
 
 
 
मी पाहिलय तुला
मला सोडुन् जाताना....
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.....
 
 
 
भावना अन् वस्तुस्थिती
यात छोटी गफलत असते,
मनाच्या प्रांगणात
भावनाच वस्तुस्थिति असते.

No comments:

Post a Comment